चीनमधून उद्रेक झालेल्या करोना विषाणूमुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं आहे. या विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून देशात लॉकडाउन सुरु आहे. या काळात अनेकांना करोनाची लागण झाल्याचं पाहायला मिळालं. त्यासोबतच अनेक जण या संकटातून सुखरुप बचावल्याचंही पाहायला मिळालं. त्यातच मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध गायक मिलिंद इंगळे यांनादेखील करोनाची लागण झाली होती. मात्र त्यावर त्यांनी यशस्वीरित्या मात केली असून सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचा हा अनुभव शेअर केला आहे., पहा हा सविस्तर विडिओ - #milindingale #Covid19 #Coronavirus #Lockdown #Lokmatcnxfilmy #lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber